Irritable bowel syndrome (IBS) Introduction Irritable bowel syndrome (IBS) is a common, long-term condition of the digestive system. It can cause bouts of stomach cramps, bloating, diarrhoea and/or constipation. IBS is thought to affect up to 1 in 5 people at some point in their life, and it usually first develops when a person is between 20 and 30 years of age. Around twice as many women are affected as men. The condition is often life long, although it may improve over several years. Irritable bowel syndrome (IBS) is a problem that affects the large intestine. It can cause abdominal cramping, bloating, and a change in bowel habits. Some people with the disorder have constipation. Some have diarrhea. Others go back and forth between the two. Although IBS can cause a great deal of discomfort, it does not harm the intestines. IBS is common. It affects about twice as many women as men and is most often found in people younger than 45 years. No one knows the exact
Posts
Showing posts from 2018
- Get link
- X
- Other Apps
केसांच्या समस्या आपल्या सर्व शरीरावर फक्त तळहात आणि तळपाय सोडुन केस असतात. त्यापैकी काही फारच पातळ असतात. केस प्रोटीनपासुन तयार होतात. त्याला केरॅटिन म्हणतात. केस हेअर फॉलिकल च्या बाहेरच्या आवरणापासुन निघतो. जेव्हा हेअर फॉलिकल नवीन केस बनवतो तेव्हा जूना त्वचेच्या बाहय आवरणावर सरकविल्या जातो. एका वर्षात सहा इंच केस वर सरकतो. जो आपण बाहेर केस बघतो तो मृत केरॅटिन सेल्स असतो. मनुष्याच्या डोक्यावर एक ते दीड लाख केस असतात. रोज त्यापैकी साधारणत: शंभर गळतात कंगव्यात आलेले केस म्हणजे हेअर लॉस असे नाही. रोज काहीना काही केस गळतातच. आयुर्वेदात केसांना सप्तधातुपैकी अस्थिधातुचा मल म्हटलेले आहे. अस्थिधातु पासुन तयार झालेल्या केसांचे आरोग्य त्या धातुच्या पोषणावर अवलंबुन असते. मृत केरॅटिन सेल्स आणि अस्थि धातु मलामध्ये साधर्म्य दिसुन येते. प्रत्येकाच्या डोक्यावर ९०% केसांची वाढ होत असते. प्रत्येक फॉलिकल ची स्वत:ची जगण्याची पध्दत ही त्या व्यक्तिच्या वय, आजार आणि ईतर घटकावर अवलंबु
- Get link
- X
- Other Apps
सौंदर्य, आहार व आयुर्वेद शास्ञ स्ञी व पुरुष दोघांनाही निरोगी शरीर व सुंदर दिसावे असे वाटते. सौदंर्याची कल्पना ही फक्त गोरी त्वचा व दाट, चमकदार केस हयापुरतीच मर्यादित नाही. आपल्याला सार्वजनिक ठिकाणी पटकन लक्ष जाणारी व्यक्ती ही सुंदर तर असतेच पण व्यक्तिमत्व प्रभावी व ठाम असेल तर अजुन आकर्षक दिसुन येते. हयासाठी हल्ली तरुण मुला,मुलींना काही प्रश्न पडतात. प्रश्न – सौंदर्याची परिभाषा काय आहे असे तुम्हाला वाटते? उत्तर – माझ्याकडे अनेक तरुण मुले मुली उपचारासाठी येतात. तेव्हा त्यांना सुंदर दिसायचे असते पण त्यासाठी आहार दिनचर्येत बदल हयागोष्टी रोज करण्याची तितकीशी तयारी दिसुन येत नाही. उदा. पिंपल्स व केसांच्या विकारावर उपचार पुर्ण झाल्यानंतर आयुर्वेदात अशा काही चिकित्सा आहेत त्यामुळे त्वचेचा वर्ण, पोत सुधारतो त्वचा अधिकाधिक तरुण दिसते. हयाची उपचार पध्दती व तिचा कालावधी साधरण तीन महिने किंवा सहा महिने असतो. हयानंतर सौदंर्य चिकित्सा पुर्ण होते त्यानंतर सौदंर्य अबाधीत रहावे हयासाठी आहार पध्दती योग्य असावी लागते. आहारामध्ये सॅलड, फळे, भाज्या, पालेभाज्या मोड आलेले कडधान्ये
- Get link
- X
- Other Apps
Ayurveda suggested life style for psoriasis patient:- Psoriasis flare ups in winter, patient who have medicine will be manageable by little care, But patient without any treatment have shown signs of worsening condition in winter. Diet - The most important part for cure of all diseases Ayurveda recommended medicine with proper diet plan is the key. Patient’s intake and other factors causes toxicity in body that increases skin cell inflammation, dryness of skin, deep cracks of epidermis and itching, in short avoid these toxic enemies of body, namely junk foods, drugs, alcoholic drinks, smoke and most critical mental stress. It is recommended for use gluten free diet and avoids dairy products. Tips for Winter Psoriasis Smooth on moisture:- Keep your skin moist to ease redness and itching, and heal psoriasis patches. The thicker the cream or ointment, the better it is at locking water into your skin. Use moisturizing soap and a creamy lotion after you shower
- Get link
- X
- Other Apps
कोडाचे उपचार दिर्घकाळ का घ्यावे लागतात? त्वचारोगाचे उपचार करताना त्वचारोगतज्ञाला कालावधी रुग्णाकडुन विचारल्या जातो. प्रथम कुठलाही त्वचारोग हा टायफाईड, मलेरिया, कुठल्याही ईन्फेक्शन मुले होणारे आजार ह्यासारखा नसतो कि ८-१० दिवसात नॉर्मल होऊन जाईल. श्वसनाचे आजार डायरीया, युरिन ईन्फेक्शन हयासारखी विकार किंवा ईतर विकारासाखे त्वचारोग नसतात. काही फंगल इन्फेक्शन्स उदा- खरुज हयासारखे तर ईतर त्वचारोगाला बरे व्हायला वेळच लागतो. हयाबददल प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे :- प्रश्न- कोडासारख्या त्वचारोगाचे रुग्णाबददल तुमचा काय अनुभव आहे? उत्तर- कोड झाल्यामुळे रुग्ण भयभित झालेला असतो. कोड जास्त वाढला, दर्शनी भागावर आला तर कसा विद्रुप चेहरा किंवा विद्रुप शरीर दिसेल, सौंदर्य नष्ट होईल ही भीती रुग्णाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसुन येते. शिवाय बरा होईल की नाही इथेच खरा समजुन घेण्याचा प्रश्न रुग्णामध्ये कमी प्रमाणात दिसनु येतो. हा त्वचारोग असाध्य नाही पण त्याला पथ्य पाळण्याची व दिर्घकाळ म्हणजे वर्षानुवर्षे नव्हे तर सहा महिने, एक वर्ष,दिड वर्षे असा कालावधी लागतो. डागावर फरक प्रथम महिन्यापासुनच
- Get link
- X
- Other Apps
29th October World Psoriasis Day..! Psoriasis is a chronic, non communicable, painful, disfiguring and disabling disease for which there is no cure and with great negative impact on patients’ quality of life (QOL). It can occur at any age, The reported prevalence of psoriasis in countries ranges between 0.09% and 11.4%, making psoriasis a serious global problem. The etiology of psoriasis remains unclear, although there is evidence for genetic predisposition. The role of the immune system in psoriasis causation is also a major topic of research. Although there is a suggestion that psoriasis could be an autoimmune disease, Psoriasis can also be provoked by external and internal triggers, including mild trauma sunburn, infections, systemic drugs and stress . Symptoms Based on the type of skin lesions, location, the age of onset and course of disease. The most frequently reported symptoms connected to psoriasis are: Scaling of the skin
- Get link
- X
- Other Apps
आपली त्वचा, त्वचारोग व आयुर्वेद प्रत्येकाला आपली त्वचा तरुण व चमकदार दिसावी असे वाटते. त्यासाठी बाजारातील प्रसाधने पार्लरस् हयाचा ओघ चालुच असतो. पण आयुर्वेद तज्ञाच्या दृष्टीकोनातुन त्वचा निरोगी राहण्यासाठी शरीर निरोगी असणे तितकेच महत्तवाचे आहे हयाबददल दुमत नाही. समजा, साधे उदाहरण आज तुमचे पोट व्यवस्थित साफ झाले नाही तर शरीरासमवेत चेहरा मरगळलेला, निस्तेज वाटेल. अशक्तपणा (ऍनिमिया) असल्यास कितीही महागडी क्रिम्स लावली तरी चेहऱ्यावर बारीक पुरळ, पिंपल्स येत असतील त्याला क्रिम, पावडर पॅक लावुन तात्पुरते कमी झाले तरी परत येतातच बऱ्याच कॉलेजच्या मुली, चेहरा काळवंडलाय, मी ईतकी सावळी कधीच दिसत नव्हते व त्याला काही क्रिम आहे का? विचारतात. चेहरा का काळवंडलाय सतत उन्हात जाउन? कि खाण्याच्या सवयी नीट नसल्याने बध्दकोष्ठता होतेय का? वजन कमी झालय का ? हिमोग्लोबिन कमी झालय का ? हयाचा काहीतरी संबध असु शकतो. ते शोधुन त्यावर औषधोपचार केल्यास त्वचा निश्चितच उजळेल. आयुर्वेदाने सौदंर्य नक्कीच टिकवता येते. फक्त वरवरचे उपचार नसावेत. त्वचा म्हणजे आरोग्याचा आरसाच होय. शरीर तंदुरुस्त
- Get link
- X
- Other Apps
Threatening skin disease - Pemphigus vulgaris Pemphigus is a group of rare skin disorders that cause blisters and sores on the skin or mucous membranes, such as in the mouth or on the genitals. The two main types are pemphigus vulgaris and pemphigus foliaceus. Pemphigus vulgaris usually starts in your mouth. It can be painful. Pemphigus foliaceus affects the skin and tends to be more itchy than painful. Pemphigus can occur at any age, but it's most often seen in people who are middle-aged or older. Pemphigus is not to be confused with bullous pemphigoid, another blistering skin condition. Usually a chronic condition, pemphigus is best controlled by early diagnosis and treatment. Treatment may include medications and therapies similar to those used for severe burns. Pemphigus vulgaris “Pemphigus” is used in a very specific way to describe blistering disorders caused by auto antibodies against some part of the epidermis, which lead to disruption of the intercellular ju