Posts

Showing posts from November, 2018
Image
सौंदर्य, आहार व आयुर्वेद शास्ञ        स्ञी व पुरुष दोघांनाही निरोगी शरीर व सुंदर दिसावे असे वाटते. सौदंर्याची कल्पना ही फक्त गोरी त्वचा व दाट, चमकदार केस हयापुरतीच मर्यादित नाही. आपल्याला सार्वजनिक ठिकाणी पटकन लक्ष जाणारी व्यक्ती ही सुंदर तर असतेच पण व्यक्तिमत्व  प्रभावी व ठाम असेल तर अजुन आकर्षक दिसुन येते. हयासाठी हल्ली तरुण मुला,मुलींना काही प्रश्न पडतात. प्रश्न – सौंदर्याची परिभाषा काय आहे असे तुम्हाला वाटते? उत्तर – माझ्याकडे अनेक तरुण मुले मुली उपचारासाठी येतात. तेव्हा त्यांना सुंदर दिसायचे असते पण त्यासाठी आहार दिनचर्येत बदल हयागोष्टी रोज करण्याची तितकीशी तयारी दिसुन येत नाही. उदा. पिंपल्स व केसांच्या विकारावर उपचार पुर्ण झाल्यानंतर आयुर्वेदात अशा काही चिकित्सा आहेत त्यामुळे त्वचेचा वर्ण, पोत सुधारतो त्वचा अधिकाधिक तरुण दिसते. हयाची उपचार पध्दती व तिचा कालावधी साधरण तीन  महिने किंवा सहा महिने असतो. हयानंतर सौदंर्य चिकित्सा पुर्ण होते त्यानंतर सौदंर्य अबाधीत रहावे हयासाठी आहार पध्दती योग्य असावी लागते.        आहारामध्ये सॅलड, फळे, भाज्या, पालेभाज्या मोड आलेले कडधान्ये
Image
Ayurveda suggested life style for  psoriasis patient:- Psoriasis flare ups in winter, patient who have medicine will be manageable by little care, But patient without any treatment have shown signs of worsening condition in winter. Diet - The most important part for cure of all diseases Ayurveda recommended medicine with proper diet plan is the key. Patient’s intake and other factors causes toxicity in body that increases skin cell inflammation, dryness of skin, deep cracks of epidermis and itching, in short avoid these toxic enemies of body, namely junk foods, drugs, alcoholic drinks, smoke and most critical mental stress. It is recommended for use gluten free diet and avoids dairy products. Tips for Winter Psoriasis Smooth on moisture:- Keep your skin moist to ease redness and itching, and heal psoriasis patches. The thicker the cream or ointment, the better it is at locking water into your skin. Use moisturizing soap and a creamy lotion after you shower
Image
कोडाचे उपचार दिर्घकाळ का घ्यावे लागतात?        त्वचारोगाचे उपचार करताना त्वचारोगतज्ञाला कालावधी रुग्णाकडुन विचारल्या जातो. प्रथम कुठलाही त्वचारोग हा टायफाईड, मलेरिया, कुठल्याही ईन्फेक्शन मुले होणारे आजार ह्यासारखा नसतो कि ८-१० दिवसात नॉर्मल होऊन जाईल. श्वसनाचे आजार डायरीया, युरिन ईन्फेक्शन हयासारखी विकार किंवा ईतर विकारासाखे त्वचारोग नसतात. काही फंगल इन्फेक्शन्स उदा- खरुज हयासारखे तर ईतर त्वचारोगाला बरे व्हायला वेळच लागतो. हयाबददल  प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे :- प्रश्न- कोडासारख्या त्वचारोगाचे रुग्णाबददल तुमचा काय अनुभव आहे? उत्तर- कोड झाल्यामुळे रुग्ण भयभित झालेला असतो. कोड जास्त वाढला, दर्शनी भागावर आला तर कसा विद्रुप चेहरा किंवा विद्रुप शरीर दिसेल, सौंदर्य नष्ट होईल ही भीती रुग्णाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसुन येते. शिवाय बरा होईल की नाही इथेच खरा समजुन घेण्याचा प्रश्न रुग्णामध्ये कमी प्रमाणात दिसनु येतो. हा त्वचारोग असाध्य नाही पण त्याला पथ्य पाळण्याची व दिर्घकाळ म्हणजे वर्षानुवर्षे नव्हे तर सहा महिने, एक वर्ष,दिड वर्षे असा कालावधी लागतो. डागावर फरक प्रथम महिन्यापासुनच