Posts

Showing posts from January, 2019
Image
त्वचारोगाचे वाढते प्रमाण - चिंताजनक        त्वचारोगाचे आजच्या काळात प्रमाण वाढतच चालले आहे. त्वचारोगामध्ये कुठल्याही शहराचे वातावरण ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्याचा खुप जवळचा संबंध आहे. जसे कि औरंगाबादला पोल्युशन खूप जास्त आहे. दिल्लीला तर खूपच जास्त आहे त्यामुळे फंगल इन्फेक्शन खुप जास्त प्रमाणात आणि परत परत होत राहते. त्याशिवाय आपली जीवनशैली क्वालिटी ऑफ लिव्हिंग म्हणजे धूळ, धूर, घरातील स्वच्छता, मोकळी हवा आपल्या ह्यापैकी किती प्रमाणात क्लिन एन्व्हायरमेंट मिळते त्यावर आपल्या त्वचेचे आरोग्य अवलंबुन असते. Allergy म्हणजे शरीराकडुन ह्याला होणार विरोध, रिऍक्शन म्हणजे  दिसणारे परिणाम होय. ऍलर्जी नेमकी कशाची आहे हे टेस्ट केल्यावरच समजू शकते.  त्वचेवर येणारी खाज- कुठल्याही त्वचारोगात खाज म्हणजे त्वचेवरील इन्फ्लमेशन उदा.एक्झीमा न्यूरालॉजीकल, सायकोजेनिक, न्यूरोपॅथीक, अशी वेगवेगळ्या कारणांनी असू शकते ह्या कॅटेगरीमध्ये ऍनाटामीकल , पॅथालॉजीकल, आणि सायकॉलॉजीकल फॅक्टर जबाबदार असू शकतात.  न्यूरोजेनिक- न्यूलर  पॅथालॉजीच्या शिवाय सेंट्रल नर...