Posts

Showing posts from December, 2018
Image
Irritable bowel syndrome (IBS) Introduction Irritable bowel syndrome (IBS) is a common, long-term condition of the digestive system. It can cause bouts of stomach cramps, bloating, diarrhoea and/or constipation. IBS is thought to affect up to 1 in 5 people at some point in their life, and it usually first develops when a person is between 20 and 30 years of age. Around twice as many women are affected as men. The condition is often life long, although it may improve over several years.          Irritable bowel syndrome (IBS) is a problem that affects the large intestine. It can cause abdominal cramping, bloating, and a change in bowel habits. Some people with the disorder have constipation. Some have diarrhea. Others go back and forth between the two. Although IBS can cause a great deal of discomfort, it does not harm the intestines.  IBS is common. It affects about twice as many women as men and is most often found in people younger than 45 years. No one knows the exact
Image
          केसांच्या समस्या                                                                                                 आपल्या सर्व शरीरावर फक्त तळहात आणि तळपाय सोडुन केस असतात. त्यापैकी काही फारच पातळ असतात. केस प्रोटीनपासुन तयार होतात. त्याला केरॅटिन म्हणतात. केस हेअर फॉलिकल च्या बाहेरच्या आवरणापासुन निघतो. जेव्हा हेअर फॉलिकल नवीन केस बनवतो तेव्हा जूना त्वचेच्या बाहय आवरणावर सरकविल्या जातो. एका वर्षात सहा इंच केस वर सरकतो. जो आपण बाहेर केस बघतो तो मृत केरॅटिन सेल्स असतो. मनुष्याच्या डोक्यावर एक ते दीड लाख केस असतात. रोज त्यापैकी साधारणत: शंभर गळतात कंगव्यात आलेले केस म्हणजे हेअर लॉस असे नाही. रोज काहीना काही केस गळतातच. आयुर्वेदात केसांना सप्तधातुपैकी अस्थिधातुचा मल म्हटलेले आहे. अस्थिधातु पासुन तयार झालेल्या केसांचे आरोग्य त्या धातुच्या पोषणावर अवलंबुन असते. मृत केरॅटिन सेल्स आणि अस्थि धातु मलामध्ये साधर्म्य  दिसुन येते.        प्रत्येकाच्या डोक्यावर ९०% केसांची वाढ होत असते. प्रत्येक फॉलिकल ची स्वत:ची जगण्याची पध्दत ही त्या व्यक्तिच्या वय, आजार आणि ईतर घटकावर अवलंबु